Back

देवमोगरा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा विजय

देवमोगरा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा विजय


अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत देवमोगरा एकच ग्रामपंचायत  असुन त्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फड़कला आहे.तीन प्रभागात नऊ सदस्यासाठी लढली गेलेली निवडणुकीत प्रभाग क्र.१ मध्ये  दारासिंग शिलदार वसावे, कल्पना सिमजी पाडवी,गेना रतनसिंग वसावे तर प्रभाग क्र. २ मध्ये केवलसिंग वान्या पाडवी,भूरा लेखत्या पाडवी,सुनीता मोवान्या वसावे व प्रभाग क्र. ३ मध्ये हिरक्या रोत्या पाडवी,ज्योती नरपतसिंग पाडवी,

शिवलीबाई सदाशिव पाडवी असे विजयी उमेदवार असुन प्रभाग क्र.१ आणि २ मधील सहा उमेदवार हे शिवसेनेचे असल्याने देवमोगरा मध्ये शिवसेनेचा विजय झालेला दिसून येत आहे

वात्सल्य न्यूज महाराष्ट्र

जिल्हा/नंदुरबार/ब्यूरो चीफ/अलताफ मलकानी